@pandharpur nagradhaksj _ valvant swachta mohim #
स्वच्छतेतून विठ्ठल सेवा उपक्रमात नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांचा प्रत्यक्ष सहभाग. वाळवंट परिसरात स्वतः स्वच्छता करून दिला स्वच्छतेचा संदेश; जनसेवक नेतृत्वाचा आदर्श
पंढरपूर / श्री विठ्ठलाच्या पावन नगरीतील चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसराची स्वच्छता राख…